Arrow

दूध फायदेशीरच मात्र पिण्याची वेळ घ्या जाणून

Arrow

दूध पिणे हे आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असते, त्याचे अनेक फायदे शरीराल होत असतात.

Arrow

दूध फायदेशीर असल्यानेच आयुर्वेदातही दुधाचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत.

Arrow

लोकांना अनेकदा सकाळी, दिवसा किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायला आवडत असते.

Arrow

दुधामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन बी 1, बी 2, बी 12, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. 

Arrow

दूध फायदेशीर असले तरी लोकांना दूध पिण्याची योग्य वेळ कोणती हेच माहिती नसते. मात्र योग्य वेळी दूध प्यायल्याने त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.

Arrow

आंबा, केळी, खरबूज आणि इतर आंबट फळांसोबत दूध किंवा दह्याचे सेवन कधीही करू नये.

Arrow

जेव्हा केळी दुधात मिसळले जाते तेव्हा त्यामध्ये गॅस्ट्रिक अॅसिड तयार होते ज्यामुळे तुमच्या आतड्यांमध्ये समस्या निर्माण होऊ शकते.

Arrow

दुधामुळे नेहमीच स्नायूंना बळकटी मिळत असते. त्यामुळे सकाळी दूध पिणे हे नेहमीच फायदेशीर ठरते.

Arrow

जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी अश्वगंधा किंवा मध मिसळलेले दूध पिऊ शकता.

Arrow

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे.

गाडी, बंगला, नोकर… IAS सृष्टी देशमुखला मिळतो ‘एवढा’ पगार

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा