Photo Credit; instagram

Arrow

'ब्रा'मधील फोटो... राणादाच्या वहिनीसाहेबला यूजरची गलिच्छ मागणी!

Photo Credit; instagram

Arrow

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री कडेगावकर. 

Photo Credit; instagram

Arrow

धनश्रीच्या वहिनीसाहेब या भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्रात वादळ आणलं होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे सोशल मीडियावर धनश्री प्रचंड चर्चेत आली. तिने नुकतचं इंस्टाग्रामवर एक सेशन घेत चाहत्यांसोबत गप्पा मारल्या.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी एका युजरने थेट तिच्याकडे 'ब्रा'मधील फोटोची मागणी केली. या कमेंटवर तिनेही सडेतोड उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

'काय करायचं अशा लोकांचं?' असा रिप्लाय देत धनश्रीने या युजरची कमेंट पोस्ट केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धनश्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

धनश्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. वहिनीसाहेब या नावाने आज धनश्री खासकरुन ओळखली जाते.

कोट्यवधी कमावूनही Bollywod चे 'हे' स्टार्स राहतात भाड्याच्या घरात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा