Photo Credit; instagram

Arrow

कोण आहे ही मराठी IAS अधिकारी, जिने दोनदा केलीये UPSC क्रॅक?

Photo Credit; instagram

Arrow

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. लाखो मुलांचे यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे स्वप्न असते, त्यापैकी फारच कमी मुले हे स्वप्न पूर्ण करू शकतात. 

Photo Credit; instagram

Arrow

अशाच एका महिला IAS अधिकारीबद्दल जाणून घेऊयात. जिने एकदा नव्हे तर दोनदा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. 

Photo Credit; instagram

Arrow

IAS अर्पिता ठुबे यांनी मेहनतीच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले. 

Photo Credit; instagram

Arrow

महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अर्पिता ठुबेने एकूण चार वेळा UPSC परीक्षा दिली. त्यापैकी दोन परीक्षांमध्ये यश मिळविले.

Photo Credit; instagram

Arrow

अर्पिता अभ्यासात नेहमीच हुशार होती. 12वी पूर्ण केल्यानंतर तिने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये UPSC परीक्षेला बसली पण प्रिलिम पास करू शकली नाही. पराभव स्वीकारण्याऐवजी पुढच्या वर्षाची तयारी सुरू केली. 

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या मेहनतीचे फळ मिळाले, तिने 2020 मध्ये दिलेल्या UPSC परीक्षेत 383 वा क्रमांक मिळविला. त्यानंतर तिची IPS म्हणून निवड झाली. 

Photo Credit; instagram

Arrow

तिने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले होते, ज्यासाठी अर्पिताने २०२१ मध्ये पुन्हा परीक्षा दिली पण या प्रयत्नात ती अपयशी ठरली.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर IPS नोकरीतून ब्रेक घेतला आणि 2022 मध्ये चौथ्यांदा UPSC परीक्षा दिली. या परीक्षेत अर्पिताने 214 व्या रँकसह IAS कॅडर मिळवली. 

Mitali Mayekar ची फ्लोरल स्टाईल फॉलो करून अगदी खुलून दिसाल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा