Photo Credit; instagram
'या' महिलेशी लग्न म्हणजे पुरुषांसाठी स्वर्गच! 'हे' सुख तर प्रचंड...
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात मूलांकाचे विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रात, मूलांक संख्या जन्मतारखेच्या आधारे मोजली जाते.
Photo Credit; instagram
1 ते 9 पर्यंत मूलांक संख्या आहेत आणि त्या आधारे एखाद्या व्यक्तीचे भाग्य मोजले जाते.
Photo Credit; instagram
आज आपण अशाच 6 मूलांक क्रमांक मुलींबद्दल जाणून घेऊयात. 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. तो प्रेम, संपत्ती आणि सौंदर्याचे प्रतिक मानला जातो.
Photo Credit; instagram
जर 6 मूलांकाच्या मुली एखाद्या पुरुषाच्या जीवनात त्याची पत्नी म्हणून आल्या तर त्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकते.
Photo Credit; instagram
6 मूलांक क्रमांकाच्या मुली खूप सुंदर आणि प्रेमळही असतात.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 6 असलेल्या मुलींना या गुणांमुळे लक्ष्मीची मुलं देखील म्हटले जाऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ही' मुलं सिंघमच असतात, थेट IAS-IPS बनतात!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या