Arrow

दुधाचे अमर्याद फायदे मिळवा, फक्त 'या' गोष्टी करा

Arrow

दूध हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, त्यामुळे रोज दुधाचे सेवन केल्याने शरीराला अनेक पोषक तत्वं मिळत असतात.

Arrow

दुधामध्ये कॅल्शियम असते जे हाडांसाठी फायदेशीर मानले जाते. दुधामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे B1, B2, B12, व्हिटॅमिन डी तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियमही असते.

Arrow

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या दुधामध्ये मिसळल्याने दुधाची ताकद प्रचंड वाढणार आहे.

Arrow

चिमूटभर दालचिनी मिसळून दूध प्यायल्याने शरीरातील सूज आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे दुधाची चवही सुधारत असते.

Arrow

दुधात चिया बिया टाकल्यानेही दुधाची ताकद वाढते. चिया बियांमध्ये फायबर आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, त्यामुळे ऊर्जा वाढवण्यासाठी त्याचा फायदा होता.

Arrow

मधामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. दुधात मिसळून प्यायल्याने घसा खवखव कमी होते आणि झोपही चांगली लागते.

Arrow

हळद मिसळून दूध पिणे खूप फायदेशीर ठरते. हळदीमध्ये क्युरक्यूमिन असते ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

Arrow

दुधात बदामाचे लोणी घातल्याने त्यातील पोषकतत्वे वाढते.

जया किशोरीला लग्नासाठी हवा ‘असा’ मुलगा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा