Photo Credit; instagram
मिस इंडिया फायनलिस्ट मॉडलिंग सोडून बनली IFS! कोण आहे ऐश्वर्या?
Photo Credit; instagram
राजस्थानच्या चुरू येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्या श्योराणने UPSC परीक्षेसाठी तिचं मॉडलिंग करिअर सोडलं.
Photo Credit; instagram
पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर ती IFS अधिकारी बनण्यात यशस्वी झाली.
Photo Credit; instagram
ऐश्वर्या 2014 मध्ये क्लीन अँड क्लियर फेस फ्रेश आणि 2016 मध्ये फेमिना मिस इंडियाची फायनलिस्ट राहिली आहे.
Photo Credit; instagram
ऐश्वर्याने कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
Photo Credit; instagram
मॉडलिंग सोडल्यानंतर 10 महिने घरीच अभ्यास करून 93 व्या रँकसह तिने UPSC परीक्षेत यश मिळवलं.
Photo Credit; instagram
2016 मध्ये, ऐश्वर्या श्योराण मिस इंडिया फायनलिस्ट होती आणि तिने 2015 मध्ये मिस दिल्लीचा ताज जिंकला होता.
Photo Credit; instagram
ऐश्वर्याची 2018 मध्ये IIM इंदूरमध्ये निवड झाली होती पण त्यावेळी तिचे लक्ष UPSC परीक्षा उत्तीर्ण करण्यावर होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro : शरीराच्या 'या' 3 भागांवर तीळ म्हणजे खूपच नशीबवान!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?