Photo Credit; instagram
Astro : शरीराच्या 'या' 3 भागांवर तीळ म्हणजे खूपच नशीबवान!
Photo Credit; instagram
ज्योतिष आणि समुद्र शास्त्रामध्ये शरीराच्या काही भागांवर तीळ असणे शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत जाणून घेऊया शरीराचा असा कोणता भाग आहे जिथे तीळ असणे शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ असतो तो भाग्यवान असतो.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार अशा व्यक्तीला जीवनात भरपूर धन प्राप्त होते.
Photo Credit; instagram
समुद्र शास्त्रानुसार ज्या लोकांच्या उजव्या गालावर तीळ असतो, त्यांना कमी वेळात मोठे यश मिळते.
Photo Credit; instagram
सामुद्रिक शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
सामुद्रिक शास्त्रानुसार अशी व्यक्ती आयुष्यात भरपूर पैसा कमावते आणि मान-सन्मान मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या