Photo Credit; instagram

Arrow

तीन मुलांची आई पण, अभिनेत्री celina ची कमाल फिगर, काय आहे सिक्रेट?

Photo Credit; instagram

Arrow

सेलिना जेटली ही बॉलिवूडमधील फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

ती तिच्या आहाराबाबतही खूप जागरूक आहे. ती ४२ वर्षांची असून तीन मुलांची आई आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण सेलिनाने स्वत:ला व्यवस्थित मेन्टेन ठेवलंय. ती अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ती फिट राहण्यासाठी कोणता आहार घेते आणि कोणत्या प्रकारचे वर्कआउट रूटीन फॉलो करते हे जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

सेलिना तिच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करते. 

Photo Credit; instagram

Arrow

तिचं असं मत आहे की, एकाच वेळी पोटभर जेवण करण्याऐवजी दर 2 तासांनी काहीतरी खावं.

Photo Credit; instagram

Arrow

सेलिनाला नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ खायला आवडतात आणि रात्रीच्या जेवणात ती कार्ब्स टाळते. 

Photo Credit; instagram

Arrow

ती सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे महत्त्वाचे मानते.

Tina Dabi च्या IAS पतीचं किती झालंय शिक्षण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा