Photo Credit; instagram
Arrow
Munawar: BB17 जिंकल्यानंतर मुनव्वरचा आनंद गगनात; केली खास पोस्ट शेअर
Photo Credit; instagram
Arrow
अखेर 105 दिवसांच्या मेहनतीनंतर मुनव्वर फारुकी बिग बॉस 17 चा विजेता ठरला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
शो जिंकल्यावर मुनव्वरला 50 लाख रुपयांचे बक्षीस आणि चमकदार ट्रॉफी मिळाली. बीबी विजेता झाल्यानंतर मुनव्वरच्या आनंदाला सीमा नाही.
Photo Credit; instagram
Arrow
BB17 चा विजेता झाल्यानंतर, मुनव्वर फारुकीने त्याची ट्रॉफी आणि शोचा होस्ट सलमान खानसोबत पहिला फोटो शेअर केला.
Photo Credit; instagram
Arrow
फोटोसोबतच मुनव्वर फारुकीने फॅन्स आणि सलमान खानचे आभार मानले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मुनव्वरने लिहिले, 'तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल लोकांचे खूप खूप आभार...शेवटी ट्रॉफी डोंगरीमध्ये आली आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
मुनव्वरच्या पोस्टला काही तासांतच लाखो लोकांनी लाईक केले आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये चाहते मुनव्वरचे अभिनंदन करत आहेत.
Diet: 43 वर्षांची Shweta tiwari दररोज किती चपाती खाते?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं