Arrow

प्रेमासाठी त्याने सोडला धर्म, मुस्लिम तरुण झाला हिंदू

Arrow

कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलंय 'प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ.' तसंच काहीसं घडलंय.

Arrow

नरसिंहपूर जिल्ह्यातील करेलीमध्ये प्रेम मिळवण्यासाठी मुस्लिम तरुणाने हिंदू धर्म स्वीकारला.

Arrow

काही वर्षांपूर्वी याच तरुणाच्या वडिलांनी प्रेमासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

Arrow

चिचलीमध्ये राहणारा फाजिल (वय 22) आमगावतील सोनालीच्या प्रेमात पडला.

Arrow

नंतर दोघांनी सोबत राहायच्या आणाभाका घेतल्या आणि कोर्ट मॅरेजसाठी नोंदणीही केली.

Arrow

दोघांचा धर्म वेगळा असल्याची माहिती कळल्यानंतर लोक भडकले. त्यानंतर त्याने धर्मांतराची इच्छा व्यक्त केली. 

Arrow

अमन राय नावाने त्याने हिंदू धर्म स्वीकारला. त्यानंतर मंदिरात दोघांचा विवाह लावून देण्यात आला.

रवींद्र जाडेजा भेटला त्याच्या 'क्रश'ला, फोटो आले समोर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा