Photo Credit; instagram
Arrow
फिरण्यासाठी विचार करताय? मग माळशेज घाटाचा करा विचार, कारण...
Photo Credit; instagram
Arrow
पावसाळ्यात निसर्ग प्रेमींमध्ये काही खास स्पॉट फेमस आहेत. माळशेज घाट त्यापैकीच एक.
Photo Credit; instagram
Arrow
कल्याण-अहमदनगर मार्गावरुन प्रवास करताना माळशेज घाट लागतो.
Photo Credit; instagram
Arrow
माळशेज घाट, पश्चिम घाट, आकर्षक हिरवीगार जंगले आणि धबधब्यांनी वेढलेला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हे वन्यजीव आश्रयस्थान म्हणूनही ओळखलं जातं. कारण येथे बिबट्या, वाघ, अस्वल, 300 पेक्षा जात पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील
Photo Credit; instagram
Arrow
ट्रेकिंग, कॅम्पिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइंबिंग हे इथलं खास वैशिष्ट्य आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माळशेज घाटात अनेक मंदिरही आहेत. जसं की, पिंपळगाव जोगा धरण मंदिर यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करते.
Photo Credit; instagram
Arrow
माळशेज घाटात वर्षभर आल्हाददायक वातावरण असते, त्यामुळे ते वीकेंड गेटवेज आणि कौटुंबिक सुट्टीसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनते.
Hip Fat कमी करण्यासाठी 5 सोपे वर्कआउट्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...