Photo Credit; instagram
नागपंचमीला सापाला दूध पाजावे की नाही?
Photo Credit; instagram
श्रावण या पवित्र महिन्याला सुरूवात झाली आहे. नागपंचमी दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरी केली जाते.
Photo Credit; instagram
या दिवशी घराच्या दारांवर दोन्ही बाजूंच्या भिंतींवर नाग रेखाटून पूजा केली जाते.
Photo Credit; instagram
यावर्षी 9 ऑगस्ट 2024 रोजी रोझी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते.
Photo Credit; instagram
एवढेच नाही तर काहीजण सापाला दूधाने स्नान करवातात आणि दूधही पाजतात. पण सापाला दूध पाजवे की नाही हे तुम्हाला माहीतीये का?
Photo Credit; instagram
नागपंचमीच्या दिवशी नागाला दूध पाजण्याची परंपरा पूर्वीपासूनची आहे.
Photo Credit; instagram
खरं तर सापाला दुधाने स्नान घालणे ठीक आहे, पण त्याला कधीच दूध पाजू नका.
Photo Credit; instagram
साप कधीच दूध पीत नाही, तो मांसाहारी असतो आणि दूध त्याच्यासाठी विषासारखे असते.
Photo Credit; instagram
या दुधामुळे त्यांच्या जखमांमध्ये पू भरून काही वेळातच त्याचा मृत्यू होतो.
Photo Credit; instagram
त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागांना दूध पाजण्याऐवजी त्यांची पूजा करावी.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
प्रेमात मिळालाय गुलीगत धोका? 'या' गोष्टी ठेवा लक्षात, होणार नाही लोच्या!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...