Photo Credit; instagram
Navratri 2024 Day 1 Colour: आजचा रंग पिवळा, अर्थ आणि महत्त्व काय?
Photo Credit; instagram
सध्या नवरात्रौत्सवाचा जल्लोष सगळीकडे पाहायला मिळत आहे.
Photo Credit; instagram
नवरात्री म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते म्हणजे गरबा-दांडिया आणि दुसरं म्हणजे ९ दिवसांचे नऊ रंग.
Photo Credit; instagram
नवरात्रोत्सवात आजच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग आहे. याचा अर्थ आणि महत्त्व आपण जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करतो.
Photo Credit; instagram
पिवळा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो.
Photo Credit; instagram
बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे.
Photo Credit; instagram
पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' जन्मतारखेच्या मुलींमुळे घरात येतो पैसाच पैसा...
इथे क्लिक करा
Related Stories
Couple Tips: रात्री 'हे' काम चुकूनही करू नका! नाहीतर...
चर्चा तर होणारच! 33 वर्षात 57 ट्रान्सफर, IAS अशोक खेमका आहेत तरी कोण?
Numerology: 'या' मुलांकाचे लोक दिर्घकाळ राहतात तरुण! फिगर तर बोलूच नका...
Numerology: 'या' मुलांकाची मुलं कधीच होत नाही फेल! चित्त्यासारखा धावतो 'दिमाग'