Photo Credit; instagram
Navratri 2024 Day 6 Colour: आजचा रंग निळा, पाहा काय आहे महत्त्व?
Photo Credit; instagram
आज नवरात्रीची सातवी माळ असून आजचा रंग हा निळा आहे.
Photo Credit; instagram
शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी, दुर्गेचे सातवे रूप कालरात्री देवीची पूजा केली जाते.
Photo Credit; instagram
नवरात्रीच्या सातव्या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
Photo Credit; instagram
निळा रंग हा शांतात, आत्मविश्वास,जबाबदारीचे प्रतिक आहे.
Photo Credit; instagram
निळ्या रंगाला आध्यात्मिक वैभव लाभले आहे. जे जे विशाल आणि आपल्या समजाच्या, जाणिवांच्या पलिकडचे आहे त्याचा रंग निळा आहे.
Photo Credit; instagram
निळा रंग विश्वासाचं, श्रध्देचं, सुस्वभावाचं, आत्मियतेचं प्रतिक आहे, ते देवी नारायणीशी संबंधित आहे.
Photo Credit; instagram
नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अशा-तशा नाही तर, लाखात एक असतात 'या' मुली! कुटुंबासाठी...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...