Arrow
'या' सवयी असतील तर हृदयविकाराचा झटका येणारच...
Arrow
आजकाल प्रत्येक व्यक्तीने हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचं झालं आहे.
Arrow
तुम्ही सिगारेट ओढत असाल तर ते फुफ्फुसासाठीच नाही तर हृदयासाठीही धोकादायक ठरू शकते.
Arrow
धूम्रपानाचा हृदयावर प्रचंड वाईट परिणाम होतो. कोणतेही व्यसन असो तंबाखू सेवन करणाऱ्यांनाही हृदयविकाराचा तेवढाच धोका संभवतो.
Arrow
तंबाखूच्या सेवनाने तुमचा रक्तदाब तर वाढतोच पण शरीरातील ऑक्सिजनही कमी होतो.
Arrow
हृदयविकारांपासून दूर राहायचे असेल, तर आजपासूनच तळलेले बाजारातील पदार्थांना सुट्टी द्या.
Arrow
जंक फूडमुळे तुमचा रक्तदाब वाढतोच पण तुमच्या रक्तवाहिन्याही ब्लॉक होतात.
Arrow
जर तुम्ही शरीर पीळदार बनवण्यासाठी सप्लिमेंट्स घेत असाल तर आजच बंद करा कारण त्यामुळे अनेकांना हृदयविकारचा झटका आला आहे.
थायरॉईडमध्ये ‘या’ चुका पडू शकतात महागात…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...