Photo Credit; instagram
Arrow
IAS सृष्टी देशमुख पतीसह कुठे फिरतेय, खास फोटो केले शेअर
Photo Credit; instagram
Arrow
मध्य प्रदेशात उपजिल्हाधिकारी असलेल्या IAS सृष्टी देशमुखने नवीन फोटो शेअर केलेत.
Arrow
देशातील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या IAS पैकी सृष्टी देशमुख एक आहे, त्यामुळे तिचे चाहतेही खूप आहेत.
Arrow
सृष्टी देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती पतीसोबत भटकंती करत असते.
Arrow
2018 मध्ये UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण झालेल्या IAS सृष्टी देशमुखने नवीन फोटो शेअर केले आहेत.
Arrow
सृष्टीने तिच्या पतीसह अलीकडे तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतल्याचे तिने म्हटले आहे.
Arrow
सृष्टी देशमुखला भटकंती करायला खूप आवडते. त्यामुळे ती सतत फिरायला जात असते.
Arrow
सुट्टीचा काळात ती पतीसोबत फिरायला जाते. ते फोटोही तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
IAS सृष्टी देशमुखने इंजिनिअरिंग करताना कशी केली UPSC ची तयारी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या