Photo Credit; instagram
निखिलला झाले 5 महिने पूर्ण, IAS टीना दाबीने शेअर केले Photo
Photo Credit; instagram
IAS टीना दाबी यांचा सोशल मीडियावर ट्रेंडिंग आणि चर्चेत असणारा चेहरा आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबींनी सप्टेंबर 2023 मध्ये मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी सध्या प्रसूती रजेवर असून लवकरच ऑन ड्यूटी येतील.
Photo Credit; instagram
त्यांच्या मुलाचं नाव निखिल असून तो आता 5 महिन्यांचा झाला आहे.
Photo Credit; instagram
टीना दाबी अनेकदा निखिलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Photo Credit; instagram
त्यांनी त्याचा एक महिन्याचा वाढदिवसही साजरा केला. याचे फोटो त्यांनी इंस्टावर पोस्ट केले होते.
Photo Credit; instagram
टीनाने तिचा 30 वा वाढदिवसही आपल्या मुलासोबत साजरा केला.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मुलींनो अशा मुलांपासून नेहमी दूरच रहा! जाणून घ्या कोणती?
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!