Photo Credit; instagram
अमेरिकेच्या ग्रँड सोहळ्यासाठी नीता अंबानींची खास साडी
Photo Credit; instagram
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते अंबानी दाम्पत्य
Photo Credit; instagram
शपथविधी सोहळ्यापूर्वी झालेल्या खाजगी पार्टीतील फोटोंमध्ये नीता अंबानी साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
Photo Credit; instagram
उद्घाटनापूर्वीच्या कार्यक्रमासाठी, नीता अंबानी यांनी खास सिल्क साडी घातली होती.
Photo Credit; instagram
तरुण ताहिलियानीची भरतकाम केलेली काळी महिलांमध्ये चर्चेचा विषय आहे.
Photo Credit; instagram
ही साडी सोन्याने सजवलेली होती. सिक्वेन्स एम्ब्रॉयडरी आणि वर्क केलं होते.
Photo Credit; instagram
ही साडी बनवायला तब्बल 1900 तास लागले होते. या साडीने सर्वांचंच लक्ष वेधलं.
Photo Credit; instagram
नीता अंबानी यांचे या साडीतील फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' हॉट अभिनेत्रीचे फोटो पाहून तुम्ही व्हाल घायाळ, पण तिची कहाणी ऐकून...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...