Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबीच नाही तर कुटुंबातील 'या' 4 लोकांनीही केलीये UPSC क्रॅक!

Photo Credit; instagram

Arrow

IAS टीना दाबी 2015 मध्ये UPSC परीक्षेत टॉप आल्या होत्या.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्या कुटुंबातील आणखी ४ जणांनी UPSC क्रॅक केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

टीनाने 2022 मध्ये प्रदीप गावंडेशी लग्न केले, जे एक IAS अधिकारी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय त्यांची बहीण रिया दाबी ही देखील 2020 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS झाली.

Photo Credit; instagram

Arrow

जून २०२३ मध्ये रिया दाबीने IPS अधिकारी मनीष कुमारशी लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय टीनाची आई हिमानी दाबी यांनीही UPSC परीक्षेत यश मिळवले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हिमानी यांनी IES (भारतीय अभियांत्रिकी सेवा) अधिकारी म्हणून काम केले आहे.

Breakup तर नाही तुमच्या चिंतेचं प्रमुख कारण? मग असं व्हा Relax

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा