Arrow

'या' गोष्टी खाल्ला तर टक्कल पडणारच...

Arrow

आजकाल खराब आहार आणि ताणतणावामुळे लोकांना केसांशी संबंधित अनेक समस्या येत आहेत.

Arrow

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम केसांवर होत असतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत त्याचा तुमच्या केसांवर वाईट परिणाम होतो.

Arrow

साखरचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने जळजळ आणि हार्मोनल असंतुलनाचा सामना करावा लागतो, ज्याचा तुमच्या केसांवर खूप वाईट परिणाम होतो.

Arrow

प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये अस्वास्थ्यकर चरबी आणि साखर वापरली जाते त्यामुळे केस खराब होतात.

Arrow

फास्ट फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात खाल्यामुळे त्याचा सगळ्यात वाईट परिणाम तुमच्या केसावर होतो. 

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे शरीरातील विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेसह डिहायड्रेशनला सामोरे जावे लागते. त्याचाही परिणाम केसांवर होतो.

Arrow

केसांसाठी प्रथिने खूप महत्त्वाची आहेत. मात्र कमी प्रथिनेयुक्त आहार घेतल्यास केस कमकुवत होतात.

Arrow

केस गळण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात लोहाची कमतरता असणे,  अशा परिस्थितीत तुमच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

Arrow

कॅलरीजचे सेवन कमी करणे आणि क्रॅश डाएटचे पालन केल्याने केसांशी संबंधित समस्या देखील येतात.  

‘या’ तारखांना जन्मलेल्या मुली असतात खूपच बोल्ड, पण…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा