Photo Credit; instagram

'खिशात असल मनी तर मागे लागतील 17 जणी', 'या' जन्म तारखेचे लोक...

Photo Credit; instagram

प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित आहे.

Photo Credit; instagram

तसेच, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते. हे मूलांक 0 ते 9 अंकांपर्यंत असतात. 

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व इतर सर्व मूलांक संख्यांपेक्षा थोडे वेगळे असते.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रात मूलांक 2 चे लोक खूप खास मानले जातात. या त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

2 मूलांकाचे लोक स्वभावाने खूप मेहनती असतात. ते आपल्या मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात.

Photo Credit; instagram

त्यांना पैसे कमावण्याच्या नवनवीन संधी मिळत राहतात. त्याशिवाय हे लोक नातेसंबंधांबाबत खूप गंभीर असतात. 

Photo Credit; instagram

हे लोक कोणतेही नाते पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात. या लोकांमध्ये त्यांच्या नात्यात संतुलन राखण्याची अद्भुत क्षमता असते. 

पुढील वेब स्टोरी

'पप्पी दे पारू'चा बिकनी जलवा.. पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

इथे क्लिक करा