Photo Credit; instagram
या मुलांकांच्या मुली असतात कमालीच्या रागीट
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावावर त्याच्या मुलांकाचा जास्त प्रभाव पडतो.
Photo Credit; instagram
मुलांक हा तुमच्या जन्मतारखेच्या आकड्यावरुन तयार होतो.
Photo Credit; instagram
रागीट स्वभावाबद्दल बोलत असू, तर काही मूलांक संख्या असलेल्या मुलींमध्ये पटकन राग येण्याची प्रवृत्ती दिसून येते.
Photo Credit; instagram
1 हा मुलांकअसलेले लोक नेतृत्व करणारे, स्वावलंबी असतात. या मुली त्यांच्या मतांवर ठाम असतात.
Photo Credit; instagram
जेव्हा गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तेव्हा त्यांना पटकन राग येतो. स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा त्यांचा राग शिगेला पोहोचतो.
Photo Credit; instagram
8 या मुलांकाच्या मुली गंभीर आणि जबाबदार असतात. पण त्यांचा विश्वासघात होतो त्यांचाही राग अनावर होतो.
Photo Credit; instagram
अशा मुलींना गोष्टी नियंत्रणात ठेवायला आवडतात. त्यांचा ताबा सुटला की त्यांना राग येतो.
Photo Credit; instagram
ही माहिती गृहीतकांवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : हे ड्राय फ्रूट खा, लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावं की नाही? डॉक्टरांनी सांगितलं
डाळिंबाची सालही फेकू नका, पाहा त्याचे चमत्कारिक फायदे