Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना पतीला ताब्यात ठेवणं चांगलंच जमतं!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रात अनेक रहस्ये दडलेली आहेत. पण प्रत्येकजण यावर विश्वास ठेवत नाही.
Photo Credit; instagram
याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित माहिती जाणून घेण्याचा दावाही केला जातो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, जीवनचक्राच्या घटना जाणून घेण्यासाठी मूलांक क्रमांकाचा वापर केला जातो.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.
Photo Credit; instagram
ही संख्या चंद्राची संख्या मानली जाते. ज्याचा संबंध ग्लॅमरशी आहे.
Photo Credit; instagram
विशेष म्हणजे या मूलांकात शुक्राची शक्ती देखील आढळते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की अशा लोकांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रसिद्धी मिळते.
Photo Credit; instagram
जर एखाद्या मुलीचा मूलांक क्रमांक 2 असेल तर ती खूप सुंदर असते.
Photo Credit; instagram
मूलांक 2 च्या मुली प्रेम आणि सौंदर्यात तज्ञ असू शकतात. पतीला ताब्यात ठेवणंही त्यांना चांगलं जमतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Disha Patani च्या 'या' बोल्ड ब्लाउज स्टाइल, नजरेतच करतील इम्प्रेस!
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...