Photo Credit; instagram
'या' लोकांच्या स्मार्टनेसपुढे अभिनेतेही पडतात फिके!
Photo Credit; instagram
अंकशास्त्राद्वारे आपण लोकांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या वर्तनाबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 5 असते.
Photo Credit; instagram
आज आपण 5 व्या मूलांकाबद्दल जाणून घेऊयात. त्यांचा अधिपती ग्रह बुध असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 5 असलेली मुले दिसायला स्मार्ट आणि बुद्धिमत्तेत हुशार असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना नवीन गोष्टी करायला आवडतात. ते धोका पत्करण्यास घाबरत नाहीत.
Photo Credit; instagram
पाचव्या मूलांची मुलं आव्हानांना तोंड देण्यासाठी नेहमीच तयार असतात.
Photo Credit; instagram
ते व्यवसायात खूप चांगले काम करतात. जर तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रात कठोर परिश्रम केले तर तुम्ही खूप यशस्वी व्हाल.
Photo Credit; instagram
मूलांक 5 असलेली मुलं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या आणि मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तुम्हालाही व्हायचंय श्रीमंत? मग, आजच बदला 'या' 5 सवयी!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय