Photo Credit; instagram
Numerology : 'या' तारखेला जन्म म्हणजे लक्ष्मी माता सदैव प्रसन्न!
Photo Credit; instagram
कोणत्याही व्यक्तीची मूलांक संख्या जन्मतारखेवरून ठरते.
Photo Credit; instagram
माणसाचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्याच्या मूलांकावरून समजते. अंकशास्त्रात मूलांक क्रमांक 7 चे विशेष महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 7 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 7 च्या मुलींवर धनाचा दैवत कुबेर यांचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
या मुली खूप भाग्यवान आणि खूप हुशारही असतात.
Photo Credit; instagram
7व्या मूलांकाच्या मुली स्वतःचा व्यवसाय चालवण्यात अधिक यशस्वी होतात.
Photo Credit; instagram
लग्नानंतर या मुली ज्या घरात जातात, तिथलं नशीबही त्या बदलून टाकतात.
Photo Credit; instagram
अशा मुली केवळ पतीसाठीच नाही तर सासरी सर्वांसाठी भाग्यवान ठरतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अभ्यासातच नाही तर सौंदर्यातही नंबर वन! IPS आशना चौधरी कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...