Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली कुटुंबाची घेतात खूप काळजी
Photo Credit; instagram
मूलांक हा माणसाच्या जीवनाचा आरसा मानला जातो.
Photo Credit; instagram
यातून व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक विषयांची माहिती मिळते.
Photo Credit; instagram
आज आपण 3 मूलांक क्रमांकाच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मूलांकाचा स्वामी गुरु आहे आणि याच्या प्रभावामुळे त्यांना जीवनात खूप आनंद आणि सौभाग्य मिळते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार 3 मूलांकाच्या मुली जन्मतः भाग्यशाली असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या हेही त्यांना माहीत असतं.
Photo Credit; instagram
3 मूलांक क्रमांकाच्या मुलींशी लग्न केल्यानंतर पतीचे नशीब बदलून जाते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
टीना दाबींसारखीच 'ब्युटी विथ ब्रेन' आहे ही IAS अधिकारी!
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...