Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेल्या मुली जीवनात झटपट मिळवतात यश!
Photo Credit; instagram
प्रत्येक मूलांक संख्येचे स्वतःचे विशेष अर्थ आणि गुणधर्म असतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत आज आपण 6व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेऊयात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 15, 24 किंवा 6 तारखेला होतो, त्यांची संख्या 6 असते.
Photo Credit; instagram
या मूलांक क्रमांकाचा गुरू शुक्र आहे. शुक्र हे चैनीचे प्रतीक आहे.
Photo Credit; instagram
असे म्हटले जाते की या तारखांना जन्मलेल्या मुलींना आरामदायी जीवन जगणे आवडते .
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुली वयानुसार चांगली प्रगती करतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या मुलींना फेमस होण्याची आवड असते.
Photo Credit; instagram
सहाव्या क्रमांकाच्या मुलींना प्रवासाचीही खूप आवड असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखांना जन्मलेल्या मुली असतात भाग्यवान!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...