Photo Credit; instagram

Numerology: 'या' तारखांना जन्मलेल्या मुलींचं असतं उजळ नशीब!

Photo Credit; instagram

मूलांक क्रमांकाच्या माध्यमातून आपण कोणत्याही व्यक्तीचे भाग्य आणि स्वभाव जाणून घेऊ शकतो. 

Photo Credit; instagram

ज्यांचा जन्म 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 8 असतो.

Photo Credit; instagram

अंकशास्त्रानुसार, मूलांक क्रमांक 8 असलेल्या मुली खूप भाग्यवान असतात.

Photo Credit; instagram

माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही.

Photo Credit; instagram

या मूलांकाच्या मुली खूप आशावादी असतात आणि सहजासहजी हार मानत नाहीत.

Photo Credit; instagram

त्या विचारपूर्वक पैसे खर्च करतात. हा मूलांक असलेल्या मुली त्यांच्या मेहनतीच्या जोरावर हळूहळू यश मिळवतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेल्या मुली तुमच्या आयुष्यात घडवतील बदल!

इथे क्लिक करा