Photo Credit; instagram
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींचं नशीब असतं जोरावर, नवरे नाचतात त्यांच्या तालावर!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी मूलांक संख्या खूप महत्त्वाच्या असतात.
Photo Credit; instagram
संबंधित व्यक्तीची जन्मतारीख त्यांचे व्यक्तिमत्त्व सांगण्यासाठी पुरेशी असते असं म्हटलं जातं.
Photo Credit; instagram
जन्मतारीखांच्या बेरजेच्या आधारे मूलांक संख्या निश्चित केली जाते.
Photo Credit; instagram
तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी कमी करण्यासाठी लाईफ पार्टनर खूप मदत करतो.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 3 असते.
Photo Credit; instagram
मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पति आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू आहे.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार या मूलांकाच्या मुली खूप सुंदर असतात.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की या मूलांकाच्या मुली आपल्या पतीच्या मनावर राज्य करतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार या मुली त्यांच्या पतीला तालावर नाचवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' 6 सवयी तुमच्या मानसिक आरोग्यासाठी ठरू शकतात घातक!
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?