Photo Credit; instagram
मुलींसाठी खूपच लकी असतात 'या' तारखेला जन्मलेली मुले...
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीची मूलांक संख्या त्यांच्या जन्मतारखेनुसार ठरते. याद्वारे व्यक्तीबद्दल जाणून घेता येते.
Photo Credit; instagram
अशावेळी, आज त्या मुलांकामध्ये जन्मलेल्या मुलांबद्दल जाणून घेऊयात जे मुलींसाठी लकी ठरतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, मूलांक 4 असलेली मुले मुलींसाठी खूप भाग्यवान सिद्ध होतात. त्यांचा अधिपती ग्रह राहू आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या मुलांचा मूलांक 4 असतो. ही मुलं पत्नीचा खूप आदर करतात.
Photo Credit; instagram
इतकंच नाही तर चौथ्या मूलांकाची मुलं आपलं नातं पूर्ण प्रामाणिकपणे निभावतात.
Photo Credit; instagram
ही मुले केवळ पत्नीसाठीच नाहीत तर कुटुंबासाठीही लकी ठरतात.
Photo Credit; instagram
मूलांक 4 ची मुले इतरांचे दुःख पाहून स्वतःही अस्वस्थ होतात आणि गरजूंना मदत करण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार'; 'या' मुली सासरच्या घराला बनवतात स्वर्ग!
इथे क्लिक करा
Related Stories
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!