Photo Credit; instagram
पैसाच पैसा कमावतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ओळखले जाते. प्रत्येक मूलांकाला विशेष महत्त्व असते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 6 चा शासक ग्रह शुक्र आहे, जो संपत्ती आणि वैभवाशी संबंधित आहे.
Photo Credit; instagram
याच कारणामुळे 6 व्या क्रमांकाच्या मुली पैशाच्या बाबतीत खूप श्रीमंत मानल्या जातात आणि त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या मुली कोणत्याही कामाला हात लावतात, त्यात यश मिळते.
Photo Credit; instagram
श्रीमंत असण्यासोबतच 6 व्या मूलांक क्रमांकाच्या मुली खूप सुंदरही असतात. त्यांना जीवनातील सर्व सुख-सुविधा मिळतात.
Photo Credit; instagram
वयानुसार त्यांचे सौंदर्य वाढत जाते. त्या नेहमी त्यांच्या वास्तविक वयापेक्षा लहान दिसतात.
Photo Credit; instagram
इतकेच नाही तर 6 मूलांकाच्या मुली केवळ स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही भाग्यवान मानल्या जातात.
Photo Credit; instagram
त्यांना सजूनधजून राहायला आवडते. या मुली खूप आनंदी असतात. तसेच त्या खूप मेहनतही करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कमी Height वाल्या मुलींची बातच न्यारी, 'ही' गोष्ट त्यांना दिसते लय भारी!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!