Photo Credit; instagram
शाही थाटात जीवन जगतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!
Photo Credit; AI
कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक 6 असतो.
Photo Credit; AI
या मूलांकाचा शासक ग्रह शुक्र आहे. जो भोग आणि भौतिक सुखांचा स्वामी आहे.
Photo Credit; AI
हे लोक त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने कोणालाही आकर्षित करतात.
Photo Credit; AI
मूलांक 06 असलेले लोक त्यांच्या मार्गावर ठाम असतात. एकदा ठरवले की ते पूर्ण केल्यावरच हार मानतात.
Photo Credit; AI
शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 06 चे लोक बहुधा श्रीमंत आढळतात.
Photo Credit; AI
परिस्थिती कशीही असो, त्यांना नेहमीच राजेशाही जीवन जगायला आवडतं.
Photo Credit; AI
अनेक वेळा ते विचार न करता प्रेमसंबंधांमध्ये अडकतात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप होतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hardik Pandya च्या लहानपणीचे फोटो भावाने केले शेअर!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या