Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक होतात प्रचंड श्रीमंत, नशीबात असतो राजयोग!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात भरपूर पैसा आणि प्रसिद्धी हवी असते.
Photo Credit; instagram
पण प्रत्येक व्यक्तीला हे सर्व मिळत नाही.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेले लोक या बाबतीत भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कारण त्यांची मूलांक संख्या १ आहे. हे लोक गरीबीतून मोठे होतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांमध्ये सर्व आव्हानांवर मात करण्याची ताकद असते.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की मूलांक क्रमांक 1 असलेले लोक मोठे होऊन सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक व्यवसायात भरपूर यश मिळवतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
रोज खाल्लं चिकन, घेतलं 'हे' खास ड्रिंक.... गुज्जू छोकरीने असं घटवलं 23 kg वजन!
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
Lalbaugcha Raja: बाप्पा येतोय.. लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा, खास फोटो!
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!