Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक जीवनात मिळवतात प्रचंड पैसा अन् फेम!
Photo Credit; instagram
प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यश आणि फेम, प्रसिद्धी हवी असते.
Photo Credit; instagram
पण प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी मिळतेच असे नाही.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार काही विशेष व्यक्तींना ते मिळते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
असे लोक प्रेम आणि सौंदर्यात तज्ज्ञ असू शकतात आणि एखाद्याला संमोहित करू शकतात.
Photo Credit; instagram
ही संख्या चंद्राची संख्या मानली जाते. ज्याचा संबंध ग्लॅमरशी आहे.
Photo Credit; instagram
असे मानले जाते की अशा लोकांना कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रसिद्धी मिळते.
Photo Credit; instagram
जर एखाद्या मुलीचा मूलांक क्रमांक 2 असेल तर ती खूप सुंदर असते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
12th फेल IPS मनोज शर्मा यांना सरकारकडून मिळाली खास भेट! शेअर केली पोस्ट
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल