Photo Credit; instagram
अशा-तशा नाही तर, लाखात एक असतात 'या' मूलांकाच्या मुली!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रामध्ये व्यक्तीचे लव्ह लाईफ, करिअर यासह सर्व माहिती दडलेली असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज मोजली जाते.
Photo Credit; instagram
आज आपण मूलांक क्रमांक 2 बद्दल जाणून घेऊया. या मूलांकाचे लोक त्यांच्या जीवनसाथीसाठी भाग्यवान असतात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असतो.
Photo Credit; instagram
या मुली केवळ त्यांच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान ठरतात.
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रानुसार सासरच्या घरात गेल्यावर त्या बरंच काही बदलून टाकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
जया किशोरी कोणत्या ब्रँडचा फोन वापरतात?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल