Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मेलेल्या मुली; भविष्यात इंजिनीअर, वकील नाही तर...
Photo Credit; instagram
अंकशास्त्रात, प्रत्येक संख्येची स्वतःची खासियत असते. हे मूलांक क्रमांकावर आधारित असते.
Photo Credit; instagram
आज आपण अशा मूलांकाच्या मुलींबद्दल जाणून घेऊयात ज्य भविष्यात डॉक्टर बनतात.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असेल.
Photo Credit; instagram
मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. या मुली अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साध्या मनाच्या असतात.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, क्रमांक 2 असलेल्या मुली खूप धैर्यवान असतात. प्रतिकूल परिस्थितीतही त्या अस्वस्थ होत नाहीत.
Photo Credit; instagram
पैशाच्या बाबतीतही हे लोक खूप भाग्यवान असतात. हे लोक भरपूर पैसे कमावतात.
Photo Credit; instagram
हे लोक अगदी मोठमोठ्या समस्यांवरही क्षणात उपाय शोधतात. ते केवळ नोकरीतच नाही तर व्यवसायाच्या क्षेत्रातही खूप नाव कमावतात.
Photo Credit; instagram
मूलांक 2 च्या मुली खूप पैसे कमावतात. त्या संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगले काम करतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' मुलांकाच्या तरूणी असतात परफेक्ट लाईफ पार्टनर!
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...