Photo Credit; instagram
'या' जन्म तारखेच्या मुलींचा कधीच करू नका नाद, लावतात वाट!
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार, मूलांकाच्या माध्यमातून आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या कमतरतांबद्दल जाणून घेऊ शकतो.
Photo Credit; instagram
यासाठी व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज म्हणजेच मूलांक क्रमांक आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 5 असते.
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार या लोकांचा प्रतिनिधी ग्रह बुध आहे.
Photo Credit; instagram
या दिवशी जन्मलेले लोक खूप भावूक असतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाचे लोक त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
Photo Credit; instagram
अशावेळी हे लोक कधी कधी हट्टी आणि भांडखोरपणे वागतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
लग्नात नवरी राहिली बाजूला, सगळे तुम्हालाच पाहतील टकामका, कारण…
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या