Photo Credit; instagram
'या' तारखेला जन्मलेले लोक राजा-राणीसारखं जगतात जीवन!
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रामध्ये मूलांकावरून कोणाचेही भविष्य कळू शकते.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 1 असतो.
Photo Credit; instagram
मूलांक 1 असलेल्या लोकांमध्ये जन्मापासूनच आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण असतात.
Photo Credit; instagram
या लोकांमध्ये कमी वेळात सर्व आव्हानांवर मात करण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
यासोबतच मूलांक 1 असलेले लोक मोठे होऊन अधिकारी किंवा राजकारणी बनतात.
Photo Credit; instagram
या मूलांकाच्या लोकांना व्यवसायातही मोठे यश मिळते आणि ते राजा-राणीसारखे जीवन जगतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
10वीत 10 CGPA, 12वीत 93% तर, UPSC मध्ये 5वा रँक मिळवणारी IAS सृष्टी देशमुख कोण?
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...