Photo Credit; instagram

Arrow

Old Monk Rum: बॉटलवरील फोटो कुणाचा? खूपच इंटरेस्टिंग आहे जन्माची स्टोरी

Arrow

ओल्ड मॉन्क रमला मद्यप्रेमींची नेहमीच पसंती असते. 1954 पासून ही रम आवडीने पिली जाते. 

Arrow

ओल्ड मॉन्क रम पिल्यानंतर अनेकजण ही बॉटल सांभाळून ठेवतात. अनेकजण त्यात मनी प्लांट लावतात.

Arrow

ओल्ड मॉन्कची बॉटलही दिसायला सुंदर असते. पण, त्यावर छापलेला चेहरा कुणाचा आहे? 

Arrow

ओल्ड मॉन्कचा जन्म कसा झाला, भारतीय रम जगाची आवडती मद्य कसं बनलं? हे समजून घ्या.

Arrow

मोहन मीकिन लिमिटेड ही ओल्ड मॉन्कची कंपनी आहे. माजी खासदार, माजी महापौर कर्नल वेद रतन हे या रमचे निर्माते आहेत.

Arrow

कर्नल वेद रतन मोहन यांनी 1954 मध्ये मंक रम लॉन्च केली. पण, त्यांना रम तयार करण्याची कल्पना कशी सुचली?

Arrow

ते एकदा युरोपला गेले होते. तेथील बेनेडिक्टिन संतांची जीवनशैली आणि त्यांचं मद्य तयार करण्याचं स्किल्स त्यांनी बघितलं.

Arrow

असं म्हणतात की, बेनेडिक्टिन संतांचा सन्मान म्हणून वेद रतन मोहन यांनी या रमचं नाव ओल्ड मॉन्क असं ठेवलं. 

Arrow

ओल्ड मॉन्क बॉटलवर दिसणाऱ्या व्यक्तीबद्दल सांगायचं, तर असं म्हणतात की, तो चेहरा एचजी मीकिन यांचा आहे. 

Arrow

हे तेच आहेत, ज्यांनी मोहन यांच्यासोबत मद्य कंपनी खरेदी केली होती. त्यांचंच नाव कंपनीच्या नावात आहे. 

Arrow

काही जणांचं असं म्हणणं आहे की, ओल्ड मॉन्क बॉटलवरील चेहरा हा बेनेडिक्टिन संतांचा आहे. 

BB17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची अंकिता लोखंडेला शिवीगाळ, नेमका काय झाला ड्रामा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा