Photo Credit; instagram
Arrow
हनिमूनच्या रात्री नवरदेवासोबत झाला खेळ, पाणी घेतलं अन्...
Photo Credit; instagram
Arrow
जयपूरच्या पाटन गावातील नवरदेवाचं उत्तर प्रदेशमधील प्रियासोबत (नवरी) ३० एप्रिलला लग्न झालं.
Photo Credit; instagram
Arrow
लग्नासाठी नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांनी नवरी मुलीच्या (प्रिया) कुटुंबाला लाखो रूपये दिले होते.
Photo Credit; instagram
Arrow
२ मे रोजी हनिमूनच्या त्यादिवशी नवरदेव प्रियाची वाट पाहत खोलीत बसला होता.
Photo Credit; instagram
Arrow
याआधी प्रियाने मडक्यातील पाण्यात नशेचा पदार्थ मिसळून सर्वांना पाणी पाजलं.
Photo Credit; instagram
Arrow
हे सर्व पाहून नवरदेवाला वाटलं की, प्रवासामुळे थकून सर्वजण झोपले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
त्यानंतर नवरदेवाच्या खोलीत जाऊन प्रियाने त्यालाही ते पाणी पाजलं.
Photo Credit; instagram
Arrow
यानंतर दरोडेखोर प्रियाने सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला.
Photo Credit; instagram
Arrow
२ महिने उलटल्यानंतर सुद्धा ही दरोडेखोर नवरी न परतल्याने नवरदेवाने तिच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला.
प्रियांका चोप्राचा पती Nick Jonas वर महिलेने फेकली ब्रा; कॉन्सर्टमध्ये काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!