Photo Credit; instagram
Arrow
Ram Mandir : अँटिलिया झगमगली; रामाच्या भक्तीत मुकेश अंबानी तल्लीन!
Photo Credit; instagram
Arrow
अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झाला असून संपूर्ण देश भगवंमय झाला आहे. सचिन तेंडुलकर
Photo Credit; instagram
Arrow
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपतींना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत तर, त्यांचा भाऊ अनिल अंबानी आधीच उपस्थित आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
राम मंदिराबाबत देशभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच अंबानींचे घर अँटिलियाही श्रीरामाच्या रंगात रंगलेले पाहायला मिळाले.
Photo Credit; instagram
Arrow
प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला मुकेश अंबानीही रामाच्या भक्तीत तल्लीन झालेत.
Photo Credit; instagram
Arrow
या देशातील सर्वात महागड्या २७ मजली इमारतीच्या वरच्या बाजूला राम मंदिराच्या चित्रासोबत जय श्री राम लिहिलेले दिसले.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच संपूर्ण इमारतीत विशेष सजावट करण्यात आली आहे, रंगीबेरंगी दिव्यांनी श्रीरामाचे नाव दिसत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच अँटिलियाच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत रंगीबेरंगी फुले व पुष्पगुच्छांनी सुंदर सजावट करण्यात आली आहे.
Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर रामलल्लाची पूजा कशी कराल घरी?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!