Photo Credit; instagram
फक्त एक सवय... बघा पैसा कसा येईल घरात, थेट श्रीमंतच!
Photo Credit; instagram
श्रीमंत होणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण आयुष्यभर कष्ट करतात.
Photo Credit; instagram
पण श्रीमंत होण्याचं हे स्वप्न काहींनाच पूर्ण करता येतं.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की श्रीमंत होण्याचा मार्ग कोणता आहे?
Photo Credit; instagram
श्रीमंत व्हायचं असेल तर, त्यात बजेट तयार करणे, बचत करणे आणि आपल्या कमाईनुसार गुंतवणूक करणे या गोष्टींचा समावेश आहे.
Photo Credit; instagram
50-30-20 हा पैसे वाचवण्यासाठी उत्तम फॉर्म्युला आहे. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या मासिक अत्यावश्यक खर्चासाठी 50 टक्के ठेवावे.
Photo Credit; instagram
याशिवाय 30 टक्के रक्कम तुमचे छंद पूर्ण करण्यासाठी ठेवावी.
Photo Credit; instagram
त्याच वेळी, भविष्यातील गरजांसाठी तुमच्या उत्पन्नातील उर्वरित 20 टक्के बचत करून आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Bigg Boss Marathi: निक्की तांबोळीची संपत्ती ऐकून तुम्हीही म्हणाल, बाई... हा काय प्रकार?
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांनी हॉटेल क्षेत्रात करावं करिअर!
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!