Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीचा Oops मोमेंट, स्टाइलच्या नादात घडलं भलतंच..
Photo Credit; instagram
Arrow
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणचा 'फाइटर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
रिलीजपूर्वी, मुंबई आणि दिल्लीमध्ये चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे अनेक सेलिब्रिटींनी येऊन चित्रपट पाहिला.
Photo Credit; instagram
Arrow
लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना देखील या स्क्रिनिंगचा एक भाग बनली होती. तिने पांढरा शर्ट आणि कार्गो डेनिम्स घालून आली होती.
Photo Credit; instagram
Arrow
करिश्माने ब्लॅक लेदर क्लच कॅरी केला होता. तिने केस मोकळे सोडून खास मेकअप केला होता.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी ती पापाराझीसाठी पोज देत होती.. तेव्हा ती अचानक Oops मोमेंटची शिकार झाली.
Photo Credit; instagram
Arrow
करिश्माचा पांढरा शर्ट समोरून थोडासा उघडा होता. त्यामुळे आतील कपडे दिसत होते. ही बाब काहींच्या लक्षातही आली.
Photo Credit; instagram
Arrow
अशा स्थितीत एका यूजरने लिहिले - मॅडम, तुम्ही एक मोठ्या साईजचा शर्ट परिधान करायला हवा होता. आणखी एका युजरने लिहिले - स्टाईलच्या नावावर फॅशनची घोडचूक
'या' तारखांना जन्मलेल्या मुलींशी लग्न केल्यावर, पैसे तर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...