प्रत्येक कुलूपाची एक स्पेशल चावी असते. पण अनेकदा कुलूप चावीनेही उघडतं नाही.

Arrow

अडकलेलं कुलूप उघडण्यासाठी लोकं चावी फिरवून सतत प्रयत्न करत राहतात. पण त्यांना यश येतं नाही.

Arrow

तुम्ही अनेकदा टीव्ही, सिरीयल्समध्ये बघितलं असेल की, केसांच्या पिनच्या साह्याने कुलूप अगदी सहजरित्या उघडतं. पण हे कसं?

Arrow

नॉब लॉकमध्ये रॉड लावलेले असतात. हे वर खाली झाल्यानेच कुलूप उघडतं. त्याच अनुसार कुलूपाची चावी डिझाईन केली जाते.  

Arrow

केसांच्या पिनने कुलूप उघडण्यासाठी पिन 90 अंशात आणा.

Arrow

त्यानंतर पिनच्या एका बाजूचा चावीसारखा वापर करा आणि वरच्या बाजूला उचला.

Arrow

कुलूपाच्या आत पिनला वर-खाली करत राहा. तुमचं कुलूप उघडेल.

Arrow

फोटोतील कुलूप उघडण्यासाठीही तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करु शकतात.

Arrow

Visit: www.mumbaitak.in/

For more stories