Photo Credit; instagram
ओशिन शर्मांचे 'ते' फोटो तुफान व्हायरल, अदा जणू फुलांचा ताटवा
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा प्रशासकीय कामामुळे जेवढ्या चर्चेत असतात तेवढ्याच त्या सोशल मीडियावरही सक्रीय राहतात.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा जबरदस्त पोज दिलेले भन्नाट फोटो इंटरनेटवर व्हायरल करत असतात.
Photo Credit; instagram
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम, यू ट्यूब, फेसबुक आणि ट्वीटरवर ओशिन शर्मांचे लाखो चाहते आहेत.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा समाजसेवाही करत असून तरुणांमध्ये जनजागृती करतात. HAS परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी टीप्सही देतात.
Photo Credit; instagram
ओशिन शर्मा यांना चित्रपटात काम करण्याची ऑफरही आली होती. परंतु, कौंटुबिक कारणामुळे त्यांनी ऑफर नाकारली.
Photo Credit; instagram
बीडीओ झाल्यानंतरही ओशिन शर्मा यांनी एचएएस परीक्षेची तयारी सुरु ठेवली आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आलं.
Photo Credit; instagram
ओशिन हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार होते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सलग 7 दिवस दारू पिल्यावर काय होणार? तुमचं शरीर...
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...