Photo Credit; instagram
बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला
Photo Credit; instagram
तरुण अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेंसेशन पलक तिवारी तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय.
Photo Credit; instagram
पलक तिवारीने ब्लॅक आऊटफीट्सचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
ब्लॅक ड्रेसमध्ये पलकचा क्यूट आणि ग्लॅमरस लूक एक परफेक्ट कॉम्बिनेशनमध्ये दिसत आहे.
Photo Credit; instagram
पलकची सिम्पल आणि एलिगंट स्टाईलने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पलकच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ झाले.
Photo Credit; instagram
पलक तिवारीचे फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
Photo Credit; instagram
पलकने सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटातून डेब्यू केलंय.
Photo Credit; instagram
पलक तिवारीचा ग्लॅमरस लूक आणि क्यूटनेस पाहून तमामा चाहत्यांना भुरळ पडलीय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: डोळे बंद करून ठेवा विश्वास! कधीही धोका देत नाहीत 'या' मुलांकाचे लोक
इथे क्लिक करा
Related Stories
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...