Photo Credit; instagram
हातावरच्या रेषा नाही तर छोट्या बोटावरुन समजेल तुमचं नशीब!
Photo Credit; instagram
अंकशास्त्रानुसार, तुम्ही तुमच्या तळहाताकडे पाहून तुमच्या नशीबाची रेखा ओळखू शकता.
Photo Credit; instagram
तज्ज्ञांच्या मते, चंद्राचे स्थान तळहाताच्या सर्वात लहान बोटाखाली म्हणजे करंगळीखाली असते.
Photo Credit; instagram
हे पाहून तुम्हाला कळू शकतं की तुमच्या आयुष्यात चंद्राची स्थिती काय आहे.
Photo Credit; instagram
ही जागा जितकी स्वच्छ असेल तितकंच चांगल असतं. जर येथे रंग गुलाबी असेल तर चंद्र मजबूत आहे.
Photo Credit; instagram
जर चंद्राचे स्थान गुलाबी आणि स्वच्छ असेल तर याचा अर्थ मानसिक स्थिती मजबूत आहे.
Photo Credit; instagram
जर चंद्राच्या स्थानावर अनेक रेषा असतील तर तुमच्या मनात सारख्या चिंता सतावत असतात.
Photo Credit; instagram
चंद्राच्या स्थानावर तीळ असल्यास गंभीर मानसिक आजार होण्याचा धोका असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Astro : 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांची पत्नी जरा जास्तच असते रोमँटिक!
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...