Photo Credit; instagram
फेस्टिव्ह सीझनमध्ये कॅरी करा अभिनेत्रीसारखा डिन्चॅक लुक! हटणार नाहीत नजरा
Photo Credit; instagram
आज अशा अनेक टीव्ही मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा ठसा उमटवला आहे. पवित्र रिश्ता ही मालिका त्यापैकी एक आहे.
Photo Credit; instagram
या मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरून प्रेम मिळाले. आशा नेगी या शोमध्ये पुर्वीच्या भूमिकेत दिसली होती, ज्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली होती.
Photo Credit; instagram
आशा नेगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.
Photo Credit; instagram
आशा स्टाईलच्या बाबतीतही नेहमी पुढे असते. ती तिचे वेगवेगळे लूक शेअर करते. तिच्या फेस्टिव्ह लुकवर एक नजर टाकूयात.
Photo Credit; instagram
आशाने गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर अनारकली सूट घातला आहे ज्याची नेकलाइन जबरदस्त आहे.
Photo Credit; instagram
लाल रंगाच्या साडीत आशा खूपच हॉट दिसत आहे.
Photo Credit; instagram
पलाझो, क्रॉप टॉप आणि श्रग ड्रेस सध्या ट्रेंडमध्ये आहेत. आशाची ही स्टाइल तुम्हीही कॅरी करू शकता.
Photo Credit; instagram
आशाने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट घातला असून त्यावर गोल्डन वर्क आहे. त्याचबरोबर तिने ज्वेलरी आणि गजरा कॅरी करून तिचा लूक पूर्ण केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
केस होतील मुळापासून घट्ट! 'या' घरगुती शॅम्पूचे भन्नाट फायदे एकदा पाहाच
इथे क्लिक करा
Related Stories
घराच्या चौकटीला 'हे' बांधून तर बघा, नुसता पैसाच पैसा बरसेल!
Oshin Sharma: 'स्टाइल कडक तू बेधडक'! उपजिल्हाधिकारी मॅडमच्या फोटोंचा कहरच
'या' जन्म तारखेच्या मुलींचा विषयच हार्ड! दिसायला देखण्या अन् अभ्यासात...
यंदाच्या दिवाळीला 30 वर्षानंतरचा विशेष योग! 'या' राशीच्या लोकांना...