Photo Credit; instagram

Arrange नाही तर, Love मॅरेज करतात 'या' तारखेला जन्मलेले लोक!

Photo Credit; instagram

मूलांक ही एक अशी संख्या आहे जी एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेपासून मिळते. 

Photo Credit; instagram

असे मानले जाते की मूलांक एखाद्या व्यक्तीचे जीवन, व्यक्तिमत्व आणि नशीब सांगते. मूलांक संख्या 1 ते 9 पर्यंत असते.

Photo Credit; instagram

प्रत्येक मूळ संख्येचे स्वतःचे विशेष महत्त्व असते. ही संख्या जन्मतारखेनुसार ठरते. 

Photo Credit; instagram

आज अशाच मूलांकाबद्दल जाणून घेऊयात जे लव्हमॅरेजवर विश्वास ठेवतात.

Photo Credit; instagram

मूलांक 2 हे चंद्राचे प्रतीक आहे. अशा वेळी असे मानले जाते की या मूलांकाच्या लोकांचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. 

Photo Credit; instagram

मूलांक 2 चे लोक प्रेमावर जास्त विश्वास ठेवतात. आणि विचारपूर्वक प्रेम करतात.

Photo Credit; instagram

एकदा ते एखाद्यावर प्रेम करून फसवत नाहीत.

पुढील वेब स्टोरी

टीना दाबींसारखीच आहे 'या' IAS कपलची प्यारवाली लव्हस्टोरी!

इथे क्लिक करा