Photo Credit; instagram
नार नटखट-नटखट अवखळ तोऱ्याची... 'या' मुली असतात खूपच चुलबुली!
Photo Credit; instagram
ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व सांगितले जाते.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्राच्या आधारे, मूलांक क्रमांक एखाद्या व्यक्तीच्या गुणवत्तेचे आणि दोषांचे मूल्यांकन करण्यासाठी ओळखले जाते.
Photo Credit; instagram
मूलांक संख्या जन्म तारखांच्या आधारे मोजली जाते. याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे.
Photo Credit; instagram
कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 9 असतो.
Photo Credit; instagram
या लोकांचा स्वभाव खूप धाडसी आणि उत्साही असतो.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 9 असलेले लोक उत्साही आणि हुशार असतात.
Photo Credit; instagram
ज्योतिषशास्त्रानुसार या लोकांना हसणे आणि विनोद करणे देखील खूप आवडते.
Photo Credit; instagram
मूलांक क्रमांक 9 असलेले लोक उत्साही आणि हुशार असतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' महिन्यात जन्मलेल्या मुली असतात साक्षात लक्ष्मीचा अवतार!
इथे क्लिक करा
Related Stories
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...